How to save income tax in marathi
- how to save income tax in marathi
- how to save income tax in india
- how to save income tax
- tax saving in marathi
9:21..
Income Tax वाचवायचा आहे, मग 'हे' उपाय करतील तुम्हाला मदत; बचतीसह करही वाचेल
Edited byप्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Jan 2023, 4:10 pm
Subscribe
Income Tax Saving Tips: दरवर्षी आपला आयकरमधून बचत करण्यासाठी करदाते वेगवेगळे मार्ग शोधत असतात.
अनेक वेळा ते चुकीचा पर्यायही निवडतात, त्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. आता २०२२-२३ चे चालू आर्थिक वर्षी संपणार आहे. अशा परिस्थितीत कर बचतीचे काही फायद्याचे मार्ग जाणून घ्या.
हायलाइट्स:
- तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
- करबचतचे काही पर्याय खालीलप्रमाणे आहे.
- थोडं नियोजन आणि माहिती घेऊन तुम्ही लक्षणीय बचत करू शकता.
How to save tax under 80C?
आपल्यापैकी बहुतेकजण शेवटच्या क्षणी गुंतवणूक करण्यासाठी आणि कपातीचा दावा करण्यासाठी धावपळ करतात. करदाते विशेषतः कर बचतीसाठी अगदी शेवटच्या क्षणी गुंतवणूक करतात. नवी आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक सुरु करणे गरजेचे असते.
करबचतीबाबत तुम्ही अद्याप नियोजन केले नसेल, तर वेळ न घालवता लगेचच काम पूर्ण करा. थोडे नियोजन आणि माहिती घेऊन तुम्ही लक्षणीय बचत करू शकता. कर बचतीसाठी
- how to save taxes in india
- tax saving investment in marathi